HA HA HA HA HA HA !!!!
कुठल्याही site वर sign in करताना खुप bore होत. तेच तेच type करा, नविन password दया, तो लक्षात ठेवा, काहीतरी वेगळ नाव दया & blah blaah blaaah...
पण हे थोड वेगळ होत. Blog ला नाव काय देयच? यापासून त्याची प्रस्तावना काय असावी & blog कसा & का लिहावा? इथपर्यंत....
solllllliiiiddddd experience होता. किती विचारांवर विचार करून finally हे घडल.
आता थोड blog संबंधी.
खुप वेळेला काही गोष्टी डोक पोखरुन जातात. की अस का झाल? कस झाल? यात कोणाची चुकी असावी? आपण सांगाव का? खुप काही वाटायला लागत. ;) मग हे कस कोणाला सांगाव? बोलाव का?? यापेक्षा लिहून जास्त मत मांडता येइल. न बोलूं सुद्धा आपण बरयाच गोष्टी शिकत असतो,बघत असतो,अनुभव तर घेतोच घेतो. मग जर हे तुमच्यासोबत share केल तर अजून धमाल येइल. तुम्ही सुद्धा नविन गोष्टी शिकाल & तुमच्यासोबत मी ही...