कळलंच नव्हतं तू काय आहेसं ?
झेपलचं नव्हतं तू कोण आहेसं ?
पण तू होतास हे आणि आहेसं हे खरं .
जाणीव होती पण विश्वास नव्हता ,
मैत्री होती पण विचार नव्हता ,
आधार होता पण हात नव्हता ,
प्रेम होत पण गोडवा नव्हता ,
साथ होती पण हट्ट नव्हता ,
एकांत होता पण एकटेपणा नव्हता .
आता कळलं तू काय आहेस?कोण आहेसं ?
पहिला पाऊस , नवी दिशा ,
नवी पालवी , नवा चेहेरा ,
नवे स्वप्न , नवे रंग ,
शांत आभाळ , खळखळणारा झरा ,
उडणारा पक्षी , मोकळा श्वास ……
पण तू होतास हे आहेसं हे आणि असशील हे खरं !
झेपलचं नव्हतं तू कोण आहेसं ?
पण तू होतास हे आणि आहेसं हे खरं .
जाणीव होती पण विश्वास नव्हता ,
मैत्री होती पण विचार नव्हता ,
आधार होता पण हात नव्हता ,
प्रेम होत पण गोडवा नव्हता ,
साथ होती पण हट्ट नव्हता ,
एकांत होता पण एकटेपणा नव्हता .
आता कळलं तू काय आहेस?कोण आहेसं ?
पहिला पाऊस , नवी दिशा ,
नवी पालवी , नवा चेहेरा ,
नवे स्वप्न , नवे रंग ,
शांत आभाळ , खळखळणारा झरा ,
उडणारा पक्षी , मोकळा श्वास ……
पण तू होतास हे आहेसं हे आणि असशील हे खरं !
